मनोगत
आपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४७ वर्ष पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ४७ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे.

                        गोरे आबा विठोबा

संचालक मंडळ :
   
श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे
मार्गदर्शक